घनसावंगी: चाणक्य इंग्लिश स्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन
चाणक्य इंग्लिश स्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन आज दिनांक 18 शनिवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी येथील चाणक्य इंग्लिश स्कूलमध्ये लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आदरभावाने पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये साहित्यप्रेम, सामाजिक जाणीव, समता, बंधुता आणि मानवतेचे मूल्य रुजविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी अण्ण