नागपूर शहर: नागपुरात हद्दपार गुंड घातक शस्त्रासह जेरबंद; तहसील पोलिसांची कारवाई
23 मेला रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १ वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला एक सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. सोहेल उर्फ कुत्ताखाऊ वल्द मोईनुद्दीन अंसारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३०० रुपये किमतीचा एक लोखंडी धारदार चाकू आढळून आला, जो पोलिसांनी जप्त केला. तपास केला असता, आरोपीला १ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असल्याचे समोर आले. बंदी आदेशाचे उल्लंघन करून घातक शस्त्रासह वा