उस्मानाबाद: 48 तासांत चार राज्यांतून फरार आरोपींना धाराशिव पोलिसांनी अटक
शुभम सोमवंशी यांच्या खुनाच्या प्रकरणी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने ४८ तासांत दोन आरोपींना महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणा या राज्यांतून ताब्यात घेतलं. रमेश पांडव मेहर आणि मोहम्मद वारिस सफोल अन्सारी यांना अटक करण्यात आली.