परळी: परळी खून प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर
Parli, Beed | Oct 3, 2024 राज्यभर गाजलेल्या बापूराव आंधळे खून प्रकरणातील 6 आरोपींचा जामिन अर्ज औरंगाबाद खंडपिठाने मंजूर केला आहे.अशी माहिती अड.सुदर्शन साळुंके यांनी गुरुवार (दि.3) ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता प्रसार माध्यमांना दिली. परळी शहरातील बँक कॉलनी येथील महादेव गित्ते यांच्या घरासमोर 29 जून रोजी रात्री 8:30 वाजता बापूराव आंधळे यांना पैसे घेण्यासाठी बोलावून आरोपी शशिकांत उर्फ बबन गित्ते व इतरांनी कट रचून खून केल्याची फिर्याद ग्यानबा उर्फ गोट्या गित्ते यांनी परळी शह