देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील विठेवाडी येथील नदीमध्ये पडून श्रीराम पवार वय 35 या तरुणाचा मृत्यू झाल्याने या संदर्भात देवळा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पीएसआय देवरे करीत आहे
देवळा: विठेवाडी येथे नदीमध्ये पडून तरुणाचा मृत्यू देवळा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद - Deola News