लातूर: दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
Latur, Latur | Oct 26, 2025 लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे होते.