Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
palak....s
नागपूर शहर: अंमली पदार्थांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी शासनाची विशेष मोहीम; आमदार राऊत यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर
Nagpur Urban, Nagpur
| Jun 23, 2026
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येवर चर्चा झाली. यात मुख्यमंत्र्यांनी अमली पदार्थांच्या विरोधात शासनाच्या धोरणांची आणि भविष्यातील नियोजनाची माहिती दिली.
MORE NEWS
🚨 ऑपरेशन थंडर फेज-2 🚨 पोलीस ठाणे पारडी, नागपूर शहर यांच्या वतीने अभिनव कोचिंग क्लासेस, नवीन नगर येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांना ड्रग्जचे दुष्परिणाम, कायदेशीर परिणाम तसेच नशामुक्त जीवनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. युवा शक्तीने ड्रग्जला नकार देत शिक्षण, क्रीडा आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा स्वीकार करूया. चला, एकत्र येऊन घडवूया नशामुक्त नागपूर! 💪 #OperationThunder2 #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #NagpurCityPolice #YouthAgainstDrugs SafeNagpur AntiDrugAwareness
Nagpur, Maharashtra | Jun 24, 2026
🚨 Operation Thunder 2.0 | PS Dhantoli 🚨 As part of Operation Thunder 2.0, Dhantoli Police Station conducted an Anti-Drug Awareness Program to educate citizens about the harmful effects of drug abuse and the importance of leading a healthy, drug-free life. Together, let’s raise awareness, empower our youth, and build a safer, stronger, and Drug-Free Nagpur. #OperationThunder2 #PSDhantoli #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #NagpurCityPolice AntiDrugAwareness YouthAgainstDrugs SafeNagpur
Nagpur, Maharashtra | Jun 24, 2026
🚨 ऑपरेशन थंडर 2.0 | पोलीस ठाणे मानकापूर 🚨 व्यसनमुक्ती हा केवळ उपचारांचा नव्हे तर नव्या आयुष्याचा प्रवास आहे. ऑपरेशन थंडर 2.0 अंतर्गत मित्रांनो नशामुक्ती व पुनर्वसन केंद्र, मनस्वी हॉस्पिटल येथे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपचाराधीन व्यक्तींना व्यसनाचे दुष्परिणाम, पुनर्वसनाचे महत्त्व आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. यावेळी पोलीस ठाणे मानकापूर तर्फे कॅरम बोर्ड व लुडो भेट देऊन उपचाराधीन व्यक्तींना मानसिक बळ व सकारात्मक मनोरंजनासाठी प्रोत्साहन देण्यात आले. चला, एकत्र येऊन घडवूया नशामुक्त नागपूर! 💪 #OperationThunder2 #DrugFreeNagpur #PSMankapur #NashaMuktNagpur #Rehabilitation SayNoToDrugs NagpurCityPolice SafeNagpur
Nagpur, Maharashtra | Jun 24, 2026
Nagpur Moharam 7 tarikh 💚 #moharam #nagpur #moharamfestival🤲☪️ #नागपूर #video
Nagpur Urban, Nagpur | Jun 24, 2026
Nagpur, Maharashtra | Jun 24, 2026