बाबूरखेळा येथील प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन नागपूरला परतणाऱ्या एकाच कुटुंबातील भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. बाबूरखेळा ते लोणखैरी मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याखाली उतरून हा अपघात घडला. यामध्ये कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत