साळीपुरामधील डॉ.बी.आर.आंबेडकर वसतिगृहातील 'विशेष गोवर-रुबेला लसीकरण मोहिम' फत्ते
1k views | Karanja, Washim | Sep 25, 2025 वाशिम (दि.२५, सप्टेंबर): कारंजा शहरातील नागरी आरोग्य उपकेंद्र साळीपुरा अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात आरोग्य तपासणी, औषधोपचार तसेच १६ वर्षीय विद्यार्थ्याचे TD लसीकरण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमा मुंदडा, लसटोचक श्रीमती गायकी, आरोग्य सेवक श्री. सचिन मुंदे, नितीन पवार व आशा स्वयंसेविका सुरेखा गोजे उपस्थित होत्या.