मतमोजणी केंद्रावर गोंधळ तसेच मतदान केंद्राबाहेर दगडफेक प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार तसेच माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ, गजानन मालपुरे यांच्यासह 200 पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल हि माहिती आज दिनांक 18 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.