Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

कारंजा: ट्रॅक्टरची बिघडले संतुलन.. शेलगाव नदीच्या पुलाच्या खाली झाला ट्रॅक्टर पलटी.. चालकाचा घटनास्थळी मृत्यू

Karanja, Wardha | Jan 21, 2026
ट्रॅक्टरचे अचानक संतुलन बिघडल्याने ट्रॅक्टर नदीच्या पुलाच्या खाली गेला आणि ट्रॅक्टरचा मुणक्यामध्ये तरुणाचा अपघात झाला या अपघातात बावीस वर्षे तरुण ट्रॅक्टर चालकाचा दबून मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली कारंजा तालुक्यातील मौजा येनगाव नदीच्या पुलाखाली दिनांक 20 तारखेला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आकाश सुरेशराव धूर्वे वय 22 वर्षे राहणार चंदेवाणी तालुका कारंजा असे मृतकाचे नाव आहे असल्याची माहिती पोलिसांनी दिली