भंडारा: भंडाराचा राजाला माजी मंत्री-आमदारांनी घेतले दर्शन आणि दिले सदिच्छा
भंडारा सार्वजनिक गणेशोत्सवात 'भंडाराचा राजा' चे दर्शन घेण्यासाठी नानाभाऊ पंचबुधे, राजुभाऊ कारेमोरे, विनयमोहन पशीने आणि पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांसह मान्यवरांनी भेट दिली. त्यांनी मनोभावे आशीर्वाद घेतले.