भुसावळ: भुसावळात डंपरच्या धडकेत महिला ठार
डंपरने धडक दिल्याने महिला ठार झाल्याची घटना शहरातील सीटी हॉस्पीटल समोर धडली आहे. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १९ डिसेंबर रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.