Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Aap

"माझं गाव, आरोग्य संपन्न गाव" विभागीय कार्यशाळेत पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील आशा स्वयंसेविका श्रीमती मीनाक्षी धोत्रे यांनी कवितेतून साकारले अभियान.

685 views | Parbhani, Maharashtra | Apr 12, 2026
माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान १एप्रिल २०२६ पासून शुभारंभ करण्यात आले. सदर अभियानाची छत्रपती संभाजी नगर येथे विभागीय कार्यशाळेत परभणी जिल्हा सदस्य कार्यशाळेतील उपस्थित अशा स्वयंसेविका श्रीमती मीनाक्षी धोत्रे यांनी माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानात परभणी जिल्ह्यात अभियानादरम्यान राबविण्यात येणाऱ्या विविध पूर्ण घटकांचा अंतर्भाव करून कवितेतून अभियान सादर केले.
"माझं गाव, आरोग्य संपन्न गाव" विभागीय कार्यशाळेत पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील आशा स्वयंसेविका श्रीमती मीनाक्षी धोत्रे यांनी कवितेतून साकारले अभियान. - Parbhani News