नागपूर शहर: शेजाऱ्याने महिलेचे डोके शिडीवर आपटले; यशोधरानगर पोलिसांत गुन्हा दाखल
17 मे ला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'सानिका विहार अपार्टमेंट'मध्ये एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. रोशनी वेलुलकर या आपल्या पती आणि मुलीसह डी-मार्टमधून खरेदी करून घरी परतत होत्या. त्या वेळी अपार्टमेंटच्या पायऱ्यांवरून जात असताना, शेजारी राहणारा आरोपी तुषार संजय देशमुख याने त्यांच्याशी वाद घातला.आरोपीने रोशनी यांना आधी चापट मारली आणि त्यानंतर त्यांचे केस पकडून त्यांचे डोके शिडीवर जोरात आपटले. या हल्ल्यात रोशनी यांच्या