भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षामध्ये 50 वर्षापासून एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते उदय भालेराव यांचे तिकीट कापण्यात आले आज दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे
जळगाव: भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षामध्ये 50 वर्षापासून एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते उदय भालेराव यांचे तिकीट कापण्यात आले - Jalgaon News