Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

छत्रपती संभाजीनगर: वडगाव कोल्हाटी परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण आरोपीविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 5, 2025
आज बुधवार पाच नोव्हेंबर रोजी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिली की, ४ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता एका फिर्यादीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 31 ऑक्टोंबर ला सायंकाळी सात वाजता आरोपी विष्णू गाडेकर राहणार शिवाजीनगर छत्रपती संभाजीनगर याने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नेले आहे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून वाळुज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.

MORE NEWS

No related stories for this location.

छत्रपती संभाजीनगर: वडगाव कोल्हाटी परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण आरोपीविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Chhatrapati Sambhajinagar News