जळगाव: माजी खासदार उन्मेष पाटील यांना मंत्री गिरीष महाजन यांनी दिले थेट आवाहन
माजी खासदार उन्मेष पाटील यांनी अधिकारी यांना शिवराळ भाषेत शिवीगाळ करू नये त्यांच्या कडे काही उरले नाही म्हणून त्यांनी अधिकारी यांना शिवीगाळ केली हिंमत असेल तर पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका जिंकून दाखवा अस आवाहन मंत्री गिरीष महाजन यांनी माजी खासदार उन्मेष पाटील यांना आज दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी दुपारी 2वाजता सिंधी कॉलनी रोड येथे दिले आहे