हिंगणघाट: हिंगणघाटतील माँ राणी कला महोत्सवात खासदार अमर काळे यांची सदिच्छा भेट
हिंगणघाट येथील साई मंदिरात झालेल्या ‘माँ राणी कला महोत्सवा’ला खासदार अमर काळे यांनी भेट दिली. त्यांनी माँ राणीचे दर्शन घेतले आणि नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.