फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केली असून या प्रकरणाबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केला आहे यावर आज दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता धरणगाव येथे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे