नांदगाव खंडेश्वर: पारधी बेडा शिरपूर येथे स्वयंपाक न केल्याच्या कारणावरुन धारदार वस्तू मारुन बायकोला केले जखमी
नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील शिरपूर पारधी बेडा शिरपूर येथे स्वयंपाक न केल्याच्या कारणावरून धारदार वस्तू फेकून मारून जखमी केल्याची घटना 8 नोव्हेंबरला रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडली असून, याबाबत अर्चना मुरली भोसले राहणार शिरपूर पारधी बेडा या महिलेने नऊ नोव्हेंबरला दुपारी बारा वाजून 21 मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यातील आरोपी मुरली मुराद भोसले याने घटनेच्या दिवशी दारू पिऊन आल्यावर फिर्यादी महिलेला तू माझी साठी काय स्वयंपाक केला....