जळगाव: शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी भारती रंधे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जीएम फाउंडेशन येथे प्रवेश
शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी भारती रंधे यांचा आमदार सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारती जनता पार्टी पक्षांमध्ये यावेळी प्रवेश केला आहे . कोर्ट: चौक येथील जीएम फाउंडेशन येथे हा प्रवेश सोहळा पार पडला या संदर्भातील माहिती आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी पाच वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.