Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

पनवेल: रेल्वे चालवणार ३४ अतिरिक्त उन्हाळी साप्ताहिक विशेष सेवा

Panvel, Raigad | Apr 19, 2026
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये प्रवाशांच्या अधिक सोयीसाठी रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि सुलतानपूर-वाराणसीदरम्यान 34 अतिरिक्त उन्हाळी विशेष सेवा चालवणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-सुलतानपूर लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष (18 सेवा) गाडी क्रमांक 04211 ही साप्ताहिक विशेष 21 मे ते 16 जुलैपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून 14:35 वाजता सुटेल आणि सुलतानपूर येथे दुसऱ्या दिवशी 23 वाजता पोहोचेल (9 सेवा) गाडी क्रमांक 04212 साप्ताहिक विशेष दि. 20 मे ते 15 जुलैपर्यंत दर बुधवारी सुलतानपूर येथून 4 वाजता सुटेल.