🪔✨ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🪔
प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण असलेल्या दीपावलीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मा. श्रीमती अश्विनी सानप, पोलीस अधीक्षक, नंदुरबार तथा नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा!
ही दीपावली सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद घेऊन येवो.
सर्व नागरिकांनी दिवाळीचा सण उत्साहात, सुरक्षिततेने व सामाजिक सलोखा जपत शांततेत साजरा करावा.
🚨 आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ डायल करा – 112
🪔 सुरक्षित दिवाळी… आनंदी दिवाळी… शांततापूर्ण दिवाळी!
आपले रक्षण, आमचे कर्तव्य!
🚔 नंदुरबार जिल्हा पोलीस दल
347 views | Nandurbar, Maharashtra | Nov 5, 2026