जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 46 तर शिवसेना शिंदे गटाला 22 तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 1 तर शिवसेना ठाकरे गटाला 5 जागा मिळाल्या असून या निवडणुकीत महायुतीचा बोलबाला राहिला आहे ही माहिती आज दिनांक 16 रोजी दुपारी 5 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.