नागपूर शहर: मुलांसमोर भांडण नकोच, अजनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांचे आवाहन
अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी 26 एप्रिलला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास जनतेला एक आवाहन केले आहे पती-पत्नीतील भांडण हे मुलांसमोर नको त्याचे विपरीत परिणाम होतात. त्यामुळे मुलांसमोर भांडण करू नका असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी केले आहे.