जालना: जालना रेल्वे स्टेशन परिसरात गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त; २६ वर्षीय तरुण जेरबंद..
कदीम जालना पोलिसांची मध्य
Jalna, Jalna | Oct 19, 2026 जालना रेल्वे स्टेशन परिसरात गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त; २६ वर्षीय तरुण जेरबंद.. कदीम जालना पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई; मोबाईलसह ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 19 सोमवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील जुना जालना परिसरातील रेल्वे स्टेशनजवळील जुन्या बसस्थानक परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाला कदीम जालना पोलिसांनी जेरबंद केले. गौरव उर्फ गणेश योगराज मांडोळे असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल