दिंडोरी: पिंपळगाव केतकी येथे बिबट जेरबंद वन विभागाची माहिती
Dindori, Nashik | Nov 28, 2025 दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव केतकी येथे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वन विभागणी केल्यानंतर दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी वन विभागामार्फत पिंजरा लावण्यात आला होता .त्या पिंजऱ्यामध्ये बिबट हा जेरबंद झाल्याची माहिती वन विभागाचे वनपाल काळे यांनी दिले आहे .