नागपूर शहर: वादातून मित्रानेच केली मित्राची दगडाने ठेचून हत्या; अवघ्या दीड तासात आरोपीला अटक: प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 28 मे ला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार,कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका क्षुल्लक वादाचे रूपांतर हत्येत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नेहमी सोबत राहणाऱ्या दोन मित्रांमध्ये रात्री झोपण्याच्या वेळेस वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी अमोल वाघमारे याने जवळच पडलेल्या जड दगडाने आपला मित्र दीपक चंद्रलेक याच्या डोक्यावर जोरदार वार केले. या हल्ल्यात दीपकचा जागीच मृत्यू झाला याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस नि