घनसावंगी: तीर्थपुरीत पहाटेच चोरट्यांचा धुमाकूळ; माळी गल्लीतील दोन घरं फोडून सव्वातीन लाखांचा मुद्देमाल लंपास..
तीर्थपुरीत पहाटेच चोरट्यांचा धुमाकूळ; माळी गल्लीतील दोन घरं फोडून सव्वातीन लाखांचा मुद्देमाल लंपास.. आज दिनांक 6 बुधवार रोजी सकाळी 10वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी शहरातील माळी गल्लीत सोमवारी पहाटे चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत सलग दोन घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर वृत्त असे की, माळी गल्