सार्वजनिक ठिकाणी भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बीड पोलिसांचा दणका! 👮♂️🚔
❌ दहशत पसरवणे चालणार नाही
❌ सार्वजनिक शांतता भंग करणे चालणार नाही
✅ कायदा हातात घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई निश्चित!
जनतेची सुरक्षितता आणि शांतता — हीच बीड पोलिसांची प्राथमिकता!