जालना: पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांची पाहणी..
सुरक्षा कक्षाचीही केली तपासणी;
Jalna, Jalna | Oct 20, 2026 पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांची पाहणी.. सुरक्षा कक्षाचीही केली तपासणी; मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश.. आज दिनांक 20 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आशिमा मित्तल यांनी जालना शहरासह बदनापूर तालुक्यातील विविध मतदान केंद्रांची पाहणी केली. तसेच बदनापूर येथील उपकोषागार कार्यालयातील