शेतकरी मानसिक आरोग्य उपक्रम : प्रकल्प प्रेरणा
शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे, परंतु शेतीमधील अडचणी आणि आर्थिक तणावामुळे अनेक शेतकरी नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उपक्रम सुरू
*शेतकरी मानसिक आरोग्य उपक्रम - प्रकल्प प्रेरणा* *उद्देश*: शेतकर्यांमधील मानसिक तणाव कमी करणे आणि आत्महत्येचे प्रमाण रोखणे. *सेवा*: संकटग्रस्त शेतकर्यांना तज्ज्ञांकडून मोफत समुपदेशन (Counseling) आणि मानसिक आधार दिला जातो. *कुठे संपर्क साधाल?* तुमच्या जवळच्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रावर भेट द्या.