जालना: जालना पोलीस मुख्यालयात विजयादशमी शस्त्रपूजन आणि वाहनपूजन उत्साहात
Jalna, Jalna | Oct 20, 2026 जालना जिल्हा पोलीस मुख्यालयात विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन, वाहनपूजन आणि पोलीस बँड साहित्याचे पूजन उत्साहात पार पडले. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या हस्ते विधिवत पूजन झाले. पोलीस दलाच्या कर्तव्यनिष्ठा आणि जनसेवेचा उत्साह या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.