Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

अकोट: नरनाळा महोत्सवात पर्यटक वन्यजीवप्रेमीं व ईतिहास प्रेमींनी सहभाग घेत आनंद घ्यावा जिल्हाधिकारी मीना यांचे नागरिकांना आवाहन

Akot, Akola | Dec 10, 2025
तालुक्यातील मेळघाट वन्यजीव अभयारण्य अंतर्गत येत असणाऱ्या नरनाळा किल्ल्याचा नरनाळा महोत्सव पुन्हा १३ वर्षाच्या खंडानंतर जिल्हा प्रशासना द्वारा आयोजित करण्यात आला आहे.यंदा नरनाळा महोत्सवात किल्ले भ्रमंती वन्यजीव दर्शन जंगलभ्रमंती पक्षीनिरीक्षण ट्रेकिंग जलपर्यटन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. वन्यजीव प्रेमी पर्यटक इतिहास प्रेमी नागरिकांसह जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होत आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी मीना यांनी केले