बसमत: 77 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालक मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते कुणभी प्रमाण पत्र देण्यात आले
77 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पालकमंत्री नरहर झिरवाळ यांच्या हस्ते वसमत तालुक्यातल्या 36 मराठी बांधवांना कुणबी प्रमाणपत्र हिंगोली येथे देण्यात आले यावेळी मराठा बांधवांनी मराठा योद्धा मनोज जंगी पाटील यांच्यासह सरकारचे आभार मानले