Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra
No video available

समुद्रपूर: जाम येथे पोलिसांनी ३ हजार रुपये किंमतीची १५ लिटर गावठी मोहा दारू केली जप्त

Samudrapur, Wardha | Jul 7, 2024
समुद्रपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जाम येथे पोलिसांनी ३ हजार रुपये किंमतीची १५ लिटर गावठी मोहा दारू जप्त केल्याची माहिती आज ६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता प्राप्त झाली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अनिल उईके यांच्या ताब्यातून ३ हजार रुपये किंमतीची १५ लिटर गावठी मोहा दारू जप्त करुन यासंबंधी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढिल तपास पोलीस करीत आहेत.
समुद्रपूर: जाम येथे पोलिसांनी ३ हजार रुपये किंमतीची १५ लिटर गावठी मोहा दारू केली जप्त - Samudrapur News