भंडारा: पागोरातील रिओलिफिन पॉली प्लास्ट कंपनीने थेट दिले स्पष्टीकरण
भंडारा जिल्ह्यातील पागोरा येथे वादग्रस्त रिओलिफिन पॉली प्लास्ट कंपनीच्या संचालकांनी राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्याशी संवाद साधत नियमपालन, पर्यावरण व स्थानिक रोजगार याबाबत स्पष्टीकरण दिले.