वर्धा: जिल्ह्यात 16 जणांवर दारूबंदी कायद्यानुसार पोलिसांची कारवाई : 36 लाख 97 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Wardha, Wardha | Jan 23, 2026 जिल्ह्यात अवैध दारू विक्री तसेच अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई सुरू असून दिनांक 22 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील 19 विविध पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करत एकूण 16 जणांना ताब्यात घेत त्यांच्याजवळू 36 लाख 97 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 13 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पुढील तपास पोलीस करीत असून यापुढेही अवैध दारू विक्री दारू वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने