जिल्हा परिषद सांस्कृतिक क्रीडा महोत्सव भंडारा 2025 26 मध्ये प्रा आ केंद्र वरठी येथील आरोग्य सेविका व महिला कर्मचारी यांनी नृत्यगीत सादर केले ज्यामध्ये एका स्त्रीच्या किशोरवयीन अवस्थेपासून ते उच्च पदावर कार्यरत होईपर्यंतचा प्रवास सादर केला आहे सदरील नृत्य गीतामधून देण्यात आलेले आरोग्य संदेश किशोरवस्था, सिकलसेल जनजागृती, कर्करोग जनजागृती व स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देणे आधी विषय समाविष्ट होते सहभागी कर्मचारी डी डी दंडारे, एस एम भुरे, व्ही आर जगणे, जी आर रोकडे, एस वाहने, के आर चोपकर, बी के माने, एम एच धांडे, ए समरीन, जे बावणे व व्ही ब