Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना बसस्थानकावर गर्दीचा फायदा; वृद्ध महिलेचे 18 हजारांचे मनीमंगळसूत्र लंपास; गुन्हा दाखल

Jalna, Jalna | Jul 11, 2026
जालना येथील मध्यवर्ती बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे 18 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनीमंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली. शुनिवार दि. 11 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शोभा लिंबाजी लिखे रा. विरेगाव, ता. जि. जालना) यांनी फिर्याद दिली आहे. त्या घरकाम व शेती व्यवसाय करतात. त्यांच्यासोबत घटना घडली.
जालना: जालना बसस्थानकावर गर्दीचा फायदा; वृद्ध महिलेचे 18 हजारांचे मनीमंगळसूत्र लंपास; गुन्हा दाखल - Jalna News