Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

आर्वी: आमदार सुमित वानखडे यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्याला मिळाली अनुदानाच्या हक्काचे रक्कम खाते केले होते होल्ड विरुल येथील घटना

Arvi, Wardha | Nov 3, 2025
आर्वी तालुक्यातील निजामपूर येथील एका शेतकऱ्याची अनुदानाची हक्काची रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया वीरूळ शाखेने होल्ड केली होती त्यांना पैसे मिळत नव्हते या घटनेची तक्रार मिळताच आमदार सुमित वानखडे यांनी स्वतः स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वीरूळ येथे भेट देऊन व्यवस्थापक यांच्याशी सकारात्मक चर्चा केली आणि तक्रारदार सुधाकर गुजर या शेतकरी बांधवाला त्याच्या अनुदानाची हक्कची रक्कम मिळाली असल्यामुळे त्यांचे परिवार चे चेहऱ्यावर आणि गावातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते