Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

लातूर: सुतमील रोडवरील अतिक्रमण हटविण्यासाठी माजी नगरसेवका शितल मालु यांचे भर पावसात मनपाच्या प्रवेशद्वारासमोर  आमरण उपोषण सुरु

Latur, Latur | Sep 16, 2025
लातूर :लातूर शहरातील प्रभाग क्र.१६ येथील अंकित नंदकिशोर बाहेती, दिलीप धोत्रे व इतर नागरिकांनी सुतमील रोडवरील केलीली अतिक्रमणे तत्काळ काढावीत, या मागणीसाठी आज मंगळवार दि.१६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून प्रभाग क्रमांक 16 येथील माजी नगरसेविका शितल मालू व प्रभागातील नागरिकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर भर पावसात आमरण उपोषण सुरू करण्यात आले असल्याची माहिती आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान माजी नगरसेविका शितल मालू यांनी बोलताना दिली आहे.

MORE NEWS