स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या असून जिथे युती करायची आहे तिथे आम्ही युती करू अशी माहिती केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली असून आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता भुसावळ येथे ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे.