जालना: सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टिमचे संचालक सुरेश सारडा यांची अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत साळी यांना सदिच्छा भेट
Jalna, Jalna | May 24, 2026 जालना जिल्ह्याचे नवनियुक्त अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत साळी यांची सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टिम चे संचालक सुरेश सारडा यांनी सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था तसेच विविध सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. सुरेश सारडा यांनी विक्रांत साळी यांच्या कार्यशैलीबद्दल विश्वास व्यक्त करत जालना जिल्ह्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, जिल्हा पोलिस अध