धरणगावच्या नगराध्यक्षपदी लीलाताई सुरेश चौधरी यांची निवड झाली असून आज दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पाळधी येथील निवासस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत त्यांना पदग्रहण सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.
जळगाव: धरणगाव नगराध्यक्षपदी लीला चौधरी यांची निवड झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची घेतली त्यांनी भेट - Jalgaon News