करवीर: यंदाचा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेचा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार आज जाहीर झाला आहे . हा पुरस्कार महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण, अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. 4 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातील गोविंदराव टेंबे रंगमंदिर इथ हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.