अंधेरी: मुंबई पोलिसांनी CJP चा 2 ऑक्टोबरचा आंदोलनाचा परवाना नाकारला; जेल भरो आंदोलनची घोषणा
कॉक्रोच जनता पार्टीच्या 2 ऑक्टोबर आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. CJP संस्थापक अभिजीत दिपकेंकडून यानंतर 'जेल भरो आंदोलन' करण्याची घोषणा झाली आहे.