अलिबाग: कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचं जिल्हा परिषदेत झोपून उपोषण
शिक्षकांच्या होत नसलेल्या बदल्यांमुळे लाड यांचे आंदोलन
Alibag, Raigad | Oct 13, 2025 रायगड जिल्ह्यातील अनेक भागात शाळांमध्ये शिक्षकच उपलब्ध होत नसल्याने तेथील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेत तेथे अनेक वेळा शिक्षकांची नेमणूक करावी यासाठी कर्जत खालापूर चे माजी आमदार सुरेश लाड यांनी ममागणी केली होती मात्र मागणी पूर्ण होत नसल्यान अचानक अलिबाग मधील जिल्हा परिषदेत या मागण्यासाठी झोपून उपोषण सुरू केलंय. जो पर्यंत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याबाबत ठोस निर्णय घेत नाहीत तोपर्यंत मी इथून हलणार नाही असा पवित्रा माजी आमदार सुरेश लाड यांनी घेतलाय.