नाशिक: नाशिक ग्रामीण पोलिसांकडून गुन्हेगारी विरोधी मोहीम सुरू
कायद्याच्या चौकटीत राहा : अधीक्षक बाळासाहेब पाटील
Nashik, Nashik | Oct 12, 2025 नाशिक ग्रामीण मध्ये सध्या गुन्हेगारी विरुद्ध मोहीम सुरू केले असल्याची माहिती बाळासाहेब पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक येथे दिली त्यावेळी त्यांनी सांगितले की कुठलेही मुलांनी व कुठल्याही नागरिकांनी कायद्याच्या विरोधात चुकीचे पाऊल उचलू नये चुकीच्या रिल्स काढू नये कायद्याच्या करित राहून आपले वर्तन करावे चुकीचे वर्तन केल्यास आपल्या गावामध्ये आपली इज्जत राहणार नाही अशी देखील त्यांनी सांगितले.